सातारा जिल्हाहोम

बी. टी. किणीकर यांचे निधन

बी. टी. किणीकर यांचे निधन 

कराड/प्रतिनिधी : – यशवंत विद्यापीठ कराड व प्रियंदर्शिनी शिक्षण संस्था कराडचे संस्थापक सेक्रेटरी बी. टी. किणीकर (सर) यांचे वयाच्या 89 व्या वर्षी दि. 17 एप्रिल रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या साठ वर्षांपासून ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत होते. शिक्षण क्षेत्रातील कर्मयोगी असा त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रामध्ये दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles