आयुष्यमान स्पेशलसातारा जिल्हा

कराड शहर भाजपाचा प्रचार जोमाने सुरू

कार्यकर्त्यांनी केला निर्धार अतुल बाबांना करणार आमदार

कराड / प्रतिनिधी : –

आज  सायंकाळी बूथ क्रमांक ११३,११४,११५ मधील लाहोटी हाऊसेस रुक्मिणी विहार रुक्मिणी विहार मागील सर्व परिसर रणजीत नगर अशोक विहार शीला नगर रुक्मिणी नगर भाग एक भाग २ झोपडपट्टी असा प्रचार कराड शहर पदाधिकारी, महायुतीचे शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी अशा सर्वांनी मिळून या भागात प्रचार रॅली पत्रके वाटून प्रचार पूर्ण केला सुरुवातीस रुक्मिणी विहार मधील हनुमान मंदिर येथून नारळ वाढवून प्रचारास प्रारंभ केला या प्रचारात भाजप शहराध्यक्ष एकनाथ बागडी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे,शहर सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी,शिवसेनेचे रणजीत (नाना) पाटील,नगराध्यक्ष सौ रोहिणीताई शिंदे, विश्वनाथ फुटाणे, कृष्णा चौगुले, सौ मंजिरी कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष  राहुल आवटे, मुकुंद चरेगावकर, सुनील नाकोड, सौ सोनल नाकोड,  राजेन्द्र खोत, बांधकाम व्यवसायिक रवी शिंदे, आणि कार्यकर्ते, अजय संसुद्दी, रमेश मोहिते, सौ.स्वाती मोहिते,  सौ गौरी निलाखे, सौ मोहिते मॅडम, भाजप प्रदेश सदस्य सौ स्वाती पिसाळ,डॉ शैला कुलकर्णी, मोहिनी कलबुर्गी, विशाल साळुंखे, राहुल टकले, सुहास जोशी, मंथन शेंडे, अमिष शिरगावकर, आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अतिशय सुंदर प्रतिसाद मिळत आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच निर्धार केला अतुल बाबा आमदार करणार.

Related Articles