सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
‘कृष्णा’वर थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते यांना अभिवादन
125 Less than a minute

कराड/प्रतिनिधी : –
शिवनगर, ता. २२ : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या १५ व्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, बाजीराव निकम, निवासराव थोरात, कार्यकारी संचालक महावीर घोडके, मनोज पाटील, एम के कापूरकर, बाळासाहेब पाटील, रणजित निकम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते भाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. संचालक जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, एम.के.कापूरकर यांनी स्व. यशवंतराव मोहिते भाऊंच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, जनरल मॅनेजर (टेक्निकल) बालाजी पबसेटवार आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
125 Less than a minute


