सातारा जिल्हा
-
शतकोत्तर शैक्षणिक संस्था उभारून त्या कार्याचे सातत्याने संवर्धन, हीच खरी आदर्श परंपरा – डॉ. सुरेश भोसले
कराड/प्रतिनिधी : – “संस्थापकांनी रुजवलेल्या शिक्षणविषयक मूल्यांच्या पायावर शतकोत्तर शैक्षणिक संस्था उभारून त्या कार्याचे सातत्याने संवर्धन करणं, हीच खरी आदर्श…
Read More » -
राज्य अधिस्वीकृती समितीने वृत्तपत्रांसाठी असलेली ‘कोटा’ पद्धत रद्द करण्याची शिफारस शासनाकडे करावी – देवेंद्र भुजबळ
कराड/प्रतिनिधी : – पत्रकारांसाठी शासनाच्या असलेल्या योजना, सवलती, तरतुदी यांचा लाभ मिळण्यासाठी संबंधित पत्रकाराकडे अधिस्वीकृती पत्रिका असणे बंधनकारक आहे. त्यामुळे…
Read More » -
भाजपा राज्य परिषदेवर संजय पवार व हर्षवर्धन मोहिते यांची निवड
कराड/प्रतिनिधी : – भारतीय जनता पक्षाच्या राज्य परिषद सदस्यपदी कराड दक्षिणमधून माजी पंचायत समिती सदस्य संजय पवार आणि भाजपाचे माजी…
Read More » -
आनंदराव चव्हाण विद्यालयातर्फे आगाशिव डोंगरावर बिजारोपण व वृक्षारोपण
कराड/प्रतिनिधी : – श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आनंदराव चव्हाण विद्यालय, मलकापूर (ता. कराड) येथे वन महोत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थी, विद्यार्थिनींनी…
Read More » -
कराड तालुक्यात संभाव्य पूरस्थितीबाबत प्रशासन सतर्क – प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे
कराड/प्रतिनिधी : – तालुक्यात संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने सज्जता दर्शवली आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती प्रशासकीय…
Read More » -
स्व. शिवाजीराव देसाई यांचा शनिवारी दौलतनगरला पुण्यतिथी कार्यक्रम
कराड/प्रतिनिधी : – लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३९ वा पुण्यतिथी कार्यक्रम…
Read More » -
सहकारी पाणी योजनांना वीजबिल माफी आणि अनुदान पुनः सुरु करण्याची आमदार डॉ. अतुल भोसले यांची विधानसभेत मागणी
कराड/प्रतिनिधी : – राज्यातील सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या पाणीपुरवठा योजना सध्या आर्थिक संकटात सापडल्या असून, शासनाने १ एप्रिल २०२५ पासून या…
Read More » -
विजयनगर येथे स्व. प्रेमलाकाकी चव्हाण व स्व. आनंदराव चव्हाण यांचा स्मुर्तीदिन साजरा
कराड/प्रतिनिधी : – विजयनगर, ता. कराड येथील प्रेमलाकाकी माध्यमिक विद्यालयात स्व. प्रेमलाकाकी चव्हाण (काकी), स्व. आनंदराव चव्हाण (काका) आणि स्व.…
Read More » -
अनुदानित शाळांच्या समस्यांबाबत शिक्षण संस्थांचा शुक्रवारी साताऱ्यात महामोर्चा
कराड/प्रतिनिधी : – राज्यातील अनुदानित शाळांवरील वाढत्या संकटांमुळे संतप्त झालेल्या शिक्षण संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुक्रवार (दि. 11)…
Read More » -
आ. मनोज घोरपडे यांनी पुन्हा गाजवली विधानसभा
कराड/प्रतिनिधी : – कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे हे पावसाळी अधिवेशनासाठी आपल्या कुटुंबासह विधानभवनामध्ये दाखल झाले होते. यावेळी कौटुंबिक जबाबदारी…
Read More »