Eaayush Man
-
सातारा जिल्हा
अतुलबाबांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये दिग्गजांचा पक्षप्रवेश
कराड/प्रतिनिधी : – जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून जनशक्ती आघाडीच्या प्रभावशाली नेतृत्वाने भारतीय जनता पक्षात प्रवेश करून कराडच्या…
Read More » -
सातारा जिल्हा
कराडमध्ये आज महिला स्वयंरोजगार व उद्योग मेळावा
कराड/प्रतिनिधी : – अखिल भारतीय मराठा महासंघ आणि शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वयंरोजगार व उद्योग मेळावा आज मंगळवार,…
Read More » -
सातारा जिल्हा
कराड दक्षिणमधील वीजपुरवठा सुधारणा कामांसाठी २.२४ कोटींचा निधी मंजूर
कराड प्रतिनिधी : – कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुधारणा, नवीन डीपी बसविणे, वीजवाहिन्यांचे स्थलांतर, नवीन पोल उभारणी…
Read More » -
सातारा जिल्हा
येणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार – नामदेवराव पाटील
कराड/प्रतिनिधी : – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार असून, कार्यकर्त्यांनी कोणताही संभ्रम न ठेवता एकजुटीने कामाला…
Read More » -
आयुष्यमान स्पेशल
ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक जयसिंगराव पाटील यांचे निधन; परिसरात शोककळा
कराड / प्रतिनिधी :- रयत सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचे जेष्ठ बंधू…
Read More » -
सातारा जिल्हा
ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस
कराड/प्रतिनिधी : – सातारा जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ पत्रकार शंकरराव सखाराम पाटील यांचा आज सोमवारी (दि. २०) ९० वा वाढदिवस असून,…
Read More » -
सातारा जिल्हा
रहिमतपूर नगरपालिकेस 7.58 कोटी रुपयांचा निधी मंजूर
कराड/प्रतिनिधी : – कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील एकमेव असणारी रहिमतपूर नगरपालिकेत 7.58 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती कराड उत्तरचे…
Read More » -
सातारा जिल्हा
कराड अर्बनच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा माजी सेवकांकडून सत्कार
कराड/प्रतिनिधी : – दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराड बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी व उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची निवड…
Read More » -
कराड बाजार समितीतर्फे शेतमाल तारण कर्ज योजना सुरू
कराड/प्रतिनिधी : – दिवाळीचा सण आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची आर्थिक गरज ओळखून, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतमाल तारण…
Read More » -
सातारा जिल्हा
आय.डी.एफ.सी फर्स्ट बँकेच्या कराड शाखेचे उद्घाटन
कराड/प्रतिनिधी : – आय.डी.एफ.सी फर्स्ट बँकेच्या कराड शाखेचे उद्घाटन कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.…
Read More »