आदरणीय स्व.पी.डी. पाटीलसाहेब यांना मान्यवरांकडून आदरांजली

कराड/प्रतिनिधी : –
कराड तालुकाचे भाग्यविधाते, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आदरणीय स्व.पी.डी. पाटीलसाहेब यांना 17 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मान्यवरांनी आदरांजली वाहिली.
यावेळी पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी, सौ. सुनिताताई कल्याणी, जेष्ठ गांधीवादी नेते माजी आमदार उल्हासदादा पवार, माजी आमदार आनंदराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, तहसीलदार सौ. कल्पना ढवळे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, सौ. संगिता साळुंखे, तानाजीराव साळुंखे, डॉ. अशोक गुजर, दिलीपराव चव्हाण, ॲड. मानसिंगराव पाटील, अल्ताफहुसेन मुल्ला आदींसह अजिंक्यतारा कारखान्याचे माजी चेअरमन रामभाऊ जगदाळे, माजी पं. स. सभापती देवराज पाटील, माजी अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, आदर्श सरपंच शहाजीराव क्षीरसागर, कराडचे माजी नगराध्यक्षा सौ. उमा हिंगमिरे व ॲड. विद्याराणी साळुंखे, जयवंत पाटील, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदराव कोरे, विद्याधर बाजारे, प्रणव ताटे, सुहास बोराटे, जगदीश जगताप, दयानंद पाटील, हर्षवर्धन कदम, लहुराज जाधव, राजेश पाटील-वाठारकर, सौ. भाग्यश्री भाग्यवंत, डॉ. विजय साळुंखे, सौ. रेश्मा कोरे व सौ. शोभाताई पाटील, जगन्नाथ माने, अमोल सोनवणे, सर्व संस्थांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी, तसेच विविध संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक, सेवक उपस्थित होते.