सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
कराड शहर भाजपच्यावतीने मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांचे स्वागत
123 Less than a minute

कराड/प्रतिनिधी : –
कराड नगरपालिकेचे नव्याने कार्यभार स्वीकारलेले मुख्याधिकारी श्री. प्रशांत व्हटकर यांचे भाजप कराड शहर पदाधिकारी यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, प्रशांत कुलकर्णी, विश्वनाथ फुटाणे, रुपेश मिळे, विवेक भोसले, सोपान तावरे, राजेंद्र खोत, राहुल आवटी, अशोक पवार, अनिल भोसले, कृष्णा रैनाक, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
123 Less than a minute


