आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

कराड उत्तर भाजपाला व उमेदवारी मनोजदादांना मिळावी

भाजपा पदाधिकारीची एकमुखाने मागणी

कराड उत्तरची भाजपाची  उमेदवारी मनोजदादांना मिळावी
भाजपा पदाधिकारीची मागणी

कराड / प्रतिनिधी : –

विधानसभा निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रीया सुरु झाली असुन, पक्ष संघटनाकडून आपल्या उमेदवारांची नावे ही घोषीत होत आहेत. या पार्श्वभूमीवर कराड उत्तर मधुन भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी व तळमळीने प्रभावीपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून मनोजदादा घोरपडे यांचे पक्ष बांधणीतील कार्य आणि योगदानाची दखल घेत त्यांच्या विजयाची ठाम खात्री असल्याने मनोजदादांच्या उमेदवारीची एकमुखी जोरदार मागणी झाली आहे.
कराड उत्तर भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींना कराड उत्तर हा मतदार संघ भाजपालाच घेवून कराड उत्तरमधुन निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. कराड उत्तर मध्ये गेली १२ वर्षे भारतीय जनता पार्टीच्या माध्यामातून कार्यरत असून यांचा त्यांनी प्रत्येक गावांमध्ये भारतीय जनता पार्टी पोहचवण्याचे काम नियोजनबध्द व अतिशय ताकदीने केले आहे. केंद्र व राज्यसरकारच्या माध्यामातून येणाऱ्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. कराड उत्तर मधील अनेक प्रलंबित प्रकल्प व प्राधाण्याने सिंचन प्रकल्प त्यांनी पुर्ण केले आहेत. तसेच कराड उत्तर येथील गाव तिथे विकास काम आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मनोज घोरपडे तत्पर राहीले आहेत. प्रत्येक गावात स्थानिक जनतेला विश्वासात घेवून विकास कामे केलेली आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी मनोजदादा हेच सक्षम पर्याय असून त्यांच्या विजयाची भाजपा कार्यकत्यांना हमी आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण पुर्ण ताकदीने त्यांच्या सोबत पुर्ण वेळ काम करु अशी ग्वाही कराड उत्तर मधील भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिली आहे. त्यात महेशबाबा जाधव समन्व्यक , सुरेशतात्या पाटील जिल्हा उपाध्यक्ष , प्रमोद गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष , चंद्रकांत मदने पंचायत समिती सदस्य , सुरेश कुंभार पंचायत समिती सदस्य , माधवराव गुरव पंचायत समिती सदस्य , शंकरकाका शेजवळ मंडल अध्यक्ष , सिमा घार्गे मंडल अध्यक्ष , अंजलीताई जाधव मंडल अध्यक्ष , श्रीकांत पिसाळ युवा मोर्चा अध्यक्ष , अक्षय पाटील युवा मोर्च्या अध्यक्ष , महेश घार्गे संचालक बाजार समिती , विलास आटोळे जिल्हा अध्यक्ष भटके विमुक्त , दिपक खडंग जिल्हा अध्यक्ष दिव्यांग आघाडी , निलेश भंडारे जिल्हा अध्यक्ष , दिपक हजारे, राजू सोनावणे, विकास आण्णा गायकवाड, गणेश गायकवाड, तात्यासो साबळे, आण्णासाहेब निकम, ,अॅड. धनाजी जाधव, गणेश जाधव, विक्रम विजापुरे, विशाल शेजवळ, सोमनाथ निकम, रणजित माने, सचिन काटे, रुक्मिणी जाधव, भुजबळ मॅडम, तुकाराम नलवडे, जितेंद्र मोरे, शहाजी मोहिते, प्रभावती सुर्यवंशी, वनिता माने, अक्षय भोसले, पायल जाधव, दत्ता साळुंखेमहाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विकास अण्णा गायकवाड, जिल्हा कार्यकारणी सदस्य दत्तात्रय साळुंखे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभाताई कांबळे, कराड उत्तर सरचिटणीस जितेंद्र मोरे, युवा मोर्चाचे सचिन जाधव लक्ष्मण गुरव जगदीश लावड, महिला मोर्चा पदाधिकारी वैशाली मांढरे, वैशाली भुजबळ, यमुना जाधव स्वाती ढाणे नकुसा चव्हाण, कराड उत्तर युवा मोर्चाचे किरण काका कुलकर्णी राहुल खडग पंचायत राज जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील ,सुहास पंडित, बाळासाहेब कंबिरे प्रशांत अनिल माने, संतोष पाटील, प्रशांत घोलप, महेश चंदुगडे, संदीप साळुंखे बनवडी रहिमतपूर मंडल चे रंजीत माने तुषार चव्हाण, मंडल सरचिटणीस लखन साळुंखे, शिवाजी डांगे चिटणीस सुधीर काका जाधव , सागर ढाने, नेताजी भोसले उपाध्यक्ष विजय घोरपडे तुषार शितोळे, पंचायत राज्य विजय पवार किसान मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत राजे शिंदेआदि ने मनोजदादांच्या विजयाची पुन्हापुन्हा खात्री देत भाजपा श्रेष्ठींकडे मागणी केली आहे.

Related Articles