सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार
51 Less than a minute

कराड/प्रतिनिधी : –
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचा 78 वा वाढदिवस आज 17 मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्त पृथ्वीराज चव्हाण पाटण कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजल्यापासून शुभेच्छा स्वीकारणार असल्याची माहिती कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ, हार, तुरे न आणता, शैक्षणिक उपयोगी साहित्य आणावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
51 Less than a minute