क्रीडासातारा जिल्हा

निवडणूक ही खऱ्या अर्थाने आता कार्यकर्त्यांनी हातात घेतली – एकनाथ बागडी

कराड / प्रतिनिधी : –

कराड दक्षिणी विधानसभा मतदारसंघातील वार्ड क्रमांक ७ येथे भाजपा कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार कार्यालय सुरू केले आहे. याच्या कार्यकर्त्यांच्या  ही निवडणूक खऱ्या अर्थाने आता कार्यकर्त्यांनी हातात घेतली आहे. येथील कार्यकर्ते अतुलबाबानां जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देतील हा मला विश्वास आहे. असे मत भारतीय जनता पार्टीचे कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी यांनी व्यक्त केले.या वेळी नगराध्यक्षा रोहिणीताई शिंदे, नगरसेवक हणमंत पाटील सौ. स्वाती पिसाळ, शिवसेनेचे रणजित पाटील (नाना), प्रमोद शिंदे, सौ. मंजिरी कुलकर्णी, सौ. स्वाती मोहिते, सौ. मेघा संसुद्दी, सौ. अनघा कुलकर्णी, सौ. नीलाखे मॅडम, सौ. संजना शिंदे, सौ. तेजल शहा, अनुश्री जाधव, मनीषा पवार, मोहिनी कलबर्गी, रोहिणी साळवी, डॉ. स्वाती थोरात,मनीषा पवार, भाजपाचे कराड शहर सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, सरचिटणीस किसन चौगुले, मुकुंद चरेगावकर, सागर लादे, कराड शहर सचिव राजेंद्र खोत, अभिषेक भोसले, मदन भोसले, भावेश शहा, सुधिर कांबळे, श्रीकांत शिंदे, रणजित शिंदे, राहुल आवटी, रमेशभाऊ जाधव, अर्जुन जाधव, सोपान तावरे, विजय शिंदे, सागर पाटील, महेश पाटील, रोहित पंडित, दिलीप पाटील, राहुल पाटील, महेश पाटील (भाऊ), धनंजय खोत, विजय पाटील, रमेश जाधव, अजय संसुद्दी, नयन शिंदे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचार फेरीत सहभागी झाले होते.

 

Related Articles